प्रफुल पाटील यांची हत्या

May 8, 2010 11:26 AM0 commentsViews: 1

8 मे

मीरा भाईंदरचे काँग्रेसचे नगरसेवक प्रफुल पाटील यांची हत्या करण्यात आली आहे.

पक्षांतर्गत वादातून ही हत्या झाल्याचे समजते. सकाळी आठच्या सुमाराला अभिनव कॉलेजच्या परिसरात त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.

भाईंदरमध्य ज्या शाळेत नगरसेवकाची हत्या करण्यात आली. त्याच शाळेत सीएची परीक्षा असल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

close