म्हाडावर आमदारांची नजर

May 8, 2010 11:38 AM0 commentsViews: 6

8 मे

आता सर्वसामान्यांच्या म्हाडाच्या घरांवरसुद्धा आमदारांची चोरटी नजर पडली आहे.

म्हाडाच्या अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटांमधील घरांच्या योजनांमध्ये आजी-माजी आमदारांनी अर्ज केले आहेत.

पण या आमदारांचे मानधन अधिक असल्याने ते म्हाडाच्या स्वस्त घरांसाठी अपात्र आहेत.

त्यामुळे आमदारांचे घरांचे 65 अर्ज बाद होण्याची शक्यता आहे.

close