पुण्यात कचर्‍याचे ओपन डंपिंग बंद

May 8, 2010 12:28 PM0 commentsViews: 3

8 मे

पुण्याजवळील उरूळी देवाची-फुरसुंगी डेपोत 31 मेपासून कचर्‍याचे ओपन डंपिंग बंद होणार आहे.

यापुढे कचरा डेपोत येणार्‍या सर्व कचर्‍यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे.

गेल्या 18 वर्षात कचरा डेपोत साठलेल्या 25 लाख मेट्रीक टन कचर्‍याचे केपींग करण्यात येणार असून येत्या दीड वर्षात फुरसुंगी कचरा डेपो हा टुरिस्ट स्पॉट बनवण्यात येणार आहे.

पुण्याचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, फुरसुंगी गावचे गावकरी यांच्यात झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.

close