खान्देशमधील विजयी नगराध्यक्ष उमदेवाराची यादी

November 28, 2016 6:32 PM0 commentsViews:

khandesh428 नोव्हेंबर : नगरपरिषद निवडणुकीचे निकाल आता जाहीर झाले आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालात भाजपचे सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून आले आहे. भाजपने 56 नगराध्यक्षपदाच्या जागा पटकावल्या आहेत. नेमकं कुठे कोणत्या पक्षाने किती जागा जिंकल्या आहेत त्याची ही यादी…

1.    धरणगाव, जळगाव- सलीम पटेल, शिवसेना
2.    सावदा नगरपरिषद, जळगाव – अनिता येवले, भाजप
3.    नांदगाव, नाशिक- नगरपरिषद- राजेश कवडे, शिवसेना
4.    रावेर, दारा मोहम्मद, जनशक्ति आघाडी
5.    पारोळा, जळगाव : करण पवार, भाजप
6.    दोंडाईचा, धुळे – नयनकुवर रावल, भाजप
7.    यावल नगरपालिका – सुरेखा कोळी, शिवसेना
8.    अमळनेर नगरपालिका – पुष्पलता पाटील, शहर विकास आघाडी
9.    सटाणा, नाशिक – सुनील मोरे, शहर विकास आघाडी
10.    येवला – बंडू क्षीरसागर, भाजप
11.    चोपडा – मनीषा चौधरी, आघाडी
12.    चाळीसगाव – आशालता चव्हाण, भाजप
13.    मनमाड नगरपरिषद – पद्मावती धात्रक, शिवसेना
14.    भगूर नगरपालिका – अनिता विजय करंजकर, शिवसेना
15.    शिरपूर – जयश्रीबेन पटेल, काँग्रेस
16.    सिन्नर, नाशिक – किरण डगळे, शिवसेना
17.    शहादा, नंदुरबार – मोतीलाल पाटील, भाजप
18.    एरंडोल – रमेश परदेशी, भाजप
19.    फैजपूर – महानंदा होले, भाजप


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close