मराठवाड्यातील विजयी नगराध्यक्ष उमेदवाराची यादी

November 28, 2016 6:56 PM0 commentsViews:

marathwada428 नोव्हेंबर : नगरपरिषद निवडणुकीचं चित्र आता स्पष्ट झालंय. मराठवाड्यात  राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून आले आहे. नेमकं कुठे कोणत्या पक्षाने किती जागा जिंकल्या आहेत त्याची ही यादी…
1.    गेवराई, बीड – सुशील जवंजाळ, भाजप
2.    अंबाजोगाई – रचना मोदी, काँग्रेस
3.    परळी वैजनाथ, बीड – सरोजिनी हालगे, राष्ट्रवादी काँग्रेस
4.    जिंतूर, परभणी – सबिया बेगम कपिल फारुखी, राष्ट्रवादी काँग्रेस
5.    – धारूर, बीड – डाँ स्वरूपसिंह हजारी, भाजप
6.    मानवत, परभणी – शिवकन्या स्वामी
7.    पाथरी नगरपरिषद – मीना भोरे, राष्ट्रवादी काँग्रेस
8.    उस्मानाबाद – मकरंद उर्फ नंदू राजे निंबाळकर, शिवसेना
9.    भूम, उस्मानाबाद – झाकीर सौदागर, राष्ट्रवादी काँग्रेस
10.    परंडा उस्मानाबाद – जाकीर सौदागर – राष्ट्रवादी काँग्रेस
11.    उमरगा, उस्मानाबाद – प्रेमलता टोपगे, काँग्रेस
12.    तुळजापूर – अर्चना गंगणे, राष्ट्रवादी काँग्रेस
13.    मुरूम – अनिता अंबर – काँग्रेस
14.    कळंब – सुवर्णा मुंडे – राष्ट्रवादी काँग्रेस
15.    नळदुर्ग,उस्मानाबाद – रेखा हरीदास जगदाळे – राष्ट्रवादी काँग्रेस
16.    बीड, भारत क्षीरसागर,राष्ट्रवादी


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close