अर्जुनचा ‘डॅडी’ लूक

November 29, 2016 1:35 PM0 commentsViews:

Master

29 नोव्हेंबर: अर्जुन रामपाल ‘डॅडी’ सिनेमात अरुण गवळीची भूमिका साकारतोय. आणि त्याचा सिनेमातला लूक बाहेर आलाय.अर्जुननंच तो ट्विट केलाय.

अरुण गवळीचं दगडी चाळीतलं आयुष्य या सिनेमात उभं केलंय. दगडी चाळीत त्याला रॉबिनहूडही म्हणायचे. पण सगळ्यांसाठी डॅडी असलेला अरूण गवळी उभा केलाय अर्जुन रामपालनं.

ही वेगळी भूमिका तो कसा उभी करतोय, हे कळेलंच. सध्या तरी त्याचा हा लूक वेगळा वाटतोय हे नक्की.सिनेमाचं दिग्दर्शन असिम अहलुवालियानं केलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close