घाटकोपरमध्ये 3 वर्षांच्या मुलाचा मृतदेह

May 8, 2010 3:07 PM0 commentsViews:

8 मे

मुंबईत घाटकोपरमध्ये एका तीन वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडला आहे. आर्यन सुनील बेलेल असे या मुलाचे नाव आहे.

घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरातील हा मुलगा शुक्रवारी सकाळी हरवला होता. त्यानंतर त्याच्या पालकांनी पोलिसांमध्ये तक्रारही केली होती.

पण रात्री साडे अकराच्या सुमारासआंबेडकर नगरातीलच सोना मॅटनिर्टी नसिर्ंग होम या हॉस्पिटलमधील एका कारमध्ये आर्यनचा मृतदेह आढळून आला.

आर्यनच्या शरिरावर मारहाण केल्याच्या खुणा असल्याचे पोलिसांनी सांगितले.

close