युवराज-हेजलच्या संगीत सोहळ्याला ‘विराट गँग’ची धमाल

November 30, 2016 4:22 PM0 commentsViews:

चंदीगड – मंगळवारी रात्री टीम इंडियाकडे सेलिब्रेशन साठी दोन महत्वपूर्ण आणि तेवढेच दमदार अशी कारण होती. ती म्हणजे, सर्व प्रथम 8 विकेटने मिळालेला इंग्लंडवरचा विजय आणि दुसरी महत्वाची बातमी म्हणजे ऑलराऊंडर युवराज सिंग याचा संगीत सोहळा…या सोहळ्याला विराट कोहलीसह टीम इंडियाच्या खेळाडूंनी हजेरी लावली होती. युवराज आणि हेजल यांचा विवाह सोहळा आज संपन्न होणार आहे. संगीत सोहळ्या सोबत मेंहदीचा सुद्धा कार्यक्रम संपन्न झाला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close