भूसुरूंग सापडल्याने दुर्घटना टळली

May 10, 2010 9:58 AM0 commentsViews: 4

10 मे

छत्तीसगडच्या नॅशनल हायवे 221 वर नक्षलवाद्यांनी पेरलेला भूसुरूंग सापडला आहे.

मनिकोंता गावाजवळ सापडलेल्या या भूसुरूंगामुळे मोठी हानी टळली आहे.

भुसुरुंग निकामी करण्यासाठी गेलेल्या बाँब स्कॉड पथकावर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. त्याला सुरक्षादलांनीही चोख प्रत्युत्तर दिल्याने नक्षलवादी पळून गेले.

नक्षलवाद्यांनी नॅशनल हायवेवर मोठ्या प्रमाणात भूसुरूंग पेरून ठेवल्याचा इशारा आयबीने कालच दिला होता.

close