दलाल स्ट्रीटवर पुन्हा उत्साह

May 10, 2010 11:58 AM0 commentsViews: 4

10 मे

दलाल स्ट्रीटवर पुन्हा एकदा उत्साह दिसून येत आहे.

दिवसाच्या अखेरीस मार्केट बंद होताना सेन्सेक्सने 500 अंशांची उसळी घेतली आहे.

तर निफ्टीमध्येही 160 अंशांची वाढ झाली आहे.

अमेरिकेतील मिडकॅपमध्येही सकारात्मक वाढ झाली आहे. युरोपमधील मार्केटमध्येही चलती आहे.

close