वन प्लस 3T मोबाईल भारतात लाँच

December 2, 2016 8:48 PM0 commentsViews:

 

03 डिसेंबर :  वन प्लस कंपनीने आपला आणखी एक नवीन फोन भारतात लॉच केला आहे. वन प्लस 3T या नवीन मॉडेल्सचे दोन फोन बाजारात दाखल झाले आहेत.पैकी रु.29,999(64GB) हा एक तर दुसरा रु.34,999(128GB) हा आहे. हे फोन दाखल होऊन लगेच म्हणजे अगदी महिनाभरातच भारतात दाखल झाल्याचे कौतुक आहे. भारतीय बाजारपेठेत या नव्या कंपनीने मोठ्या प्रमाणावर आपला ग्राहकवर्ग मिळवला. सध्याच्या घडीला 30,000 रुपयांच्या रेंजसाठी सर्वोत्तम स्मार्टफोन्स ही कंपनी ऑफर करते.

असा आहे वन प्लस 3T
-16 MP कॅमेरा
-8MP सेन्सर
-कॉलकॉम स्नॅपड्रॅगन 821
-क्रिस्टल ग्लास कव्हर
-बॅटरी कपॅसिटी 3,400mAh


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close