महावितरणची बिले रस्त्यावर

May 10, 2010 2:07 PM0 commentsViews: 1

10 मे

महावितरण कंपनीच्या ढिसाळ कामाचे अनेक किस्से आपल्याला पाहायला मिळतात. असाच एक प्रकार पाहायला मिळाला, नागपूरच्या रस्त्यावर.

इथे अनेक कागद इतस्तत: रस्त्यावर पडले होते. हे कागद म्हणजे होती, विजेची बिले.

महावितरणतर्फे ग्राहकांच्या घरी पोहचण्याऐवजी ती रस्त्यावर आली.

महत्त्वाचे म्हणजे महावितरणला याबाबत कल्पनाही नव्हती.

close