युवराजच्या लग्नात विराटचा गंगनम् स्टाईल डान्स

December 3, 2016 7:29 PM0 commentsViews:

yuvi_virat03 डिसेंबर :  मित्राचं लग्न म्हटलं तर मज्जा,मस्ती आणि धम्माल आली. मग सेलिब्रिटीज असो किंवा अजून कुणीही. नुकतंच युवराज सिंगच्या लग्नात याचं जीवंत उदाहरण पाहायला मिळालं. युवराजने आधी शीख पद्धतीने आपले लग्न केले आणि नंतर हिंदु पद्धतीने गोव्याला लग्न केले. या विवाह समारंभासाठी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा गोव्याला पोहोचले. तिकडे अनेक सेलिब्रिटीज आणि क्रिकेटर्स होतेच.या समारंभात सर्वांनी मनसोक्त मजा केली. विराट आणि युवराजने तर चक्क गंगनम् स्टाईलने डान्स केला. रोहीत शर्माही त्याच्या पत्नीसोबत या सोहळ्याला हजर होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close