मॅक मोहन यांचे निधन

May 10, 2010 2:55 PM0 commentsViews: 5

10 मे

शोलेमधील 'सांबा'च्या भूमिकेमुळे प्रसिद्ध झालेले अभिनेते मॅक मोहन यांचे आज मुंबईत निधन झाले.

ते कॅन्सरने आजारी होते.

अनेक हिंदी सिनेमांमधून त्यांनी खलनायकाच्या भूमिका केल्या.

close