बाँबस्फोट प्रकरणातील फरारी आरोपी अटकेत

May 10, 2010 2:58 PM0 commentsViews: 1

10 मे

मुलुंड बाँबस्फोट प्रकरणातील फरार आरोपी बाबू याला आज अटक करण्यात आली.

मुंबई एटीएसने त्याला अटक केली.

बाबू गेल्या सात वर्षांपासून फरार होता. या प्रकरणातील ही सतरावी अटक असल्याचे एटीएसचे प्रमुख राकेश मारिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

close