वीज पुरवठ्याचा वाद चिघळला

May 10, 2010 6:00 PM0 commentsViews:

10 मे

मुंबईत वीज पुरवठ्यावरून रिलायन्स आणि टाटा पॉवरमधील वाद चिघळला आहे.

टाटा पॉवरने सरकारच्या सूचना अमान्य केल्या आहेत. 356 MW वीज रिलायन्सला देण्याची सूचना सरकारने टाटाला केली होती.

पण आपल्या ग्राहकांना अंधारात ठेवून रिलायन्सला वीज देणार नसल्याचे टाटाने म्हटले आहे.

close