कसाबला यंदाच फाशी

May 11, 2010 9:51 AM0 commentsViews: 1

11 मे

अजमल कसाबला या वर्षभरातच फाशी देणार असल्याची माहिती, केंद्रीय गृहसचिव जे. के. पिल्लई यांनी दिली आहे.

'सीएनएन-आयबीएन'ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली.

कसाबने त्याला झालेल्या फाशीच्या शिक्षेच्या विरोधात याचिका दाखल केली नाही, तर त्याच्या शिक्षेची वर्षभरात अमलबजावणी करू, असे पिल्लई म्हणाले.

close