भारत-पाक चर्चेची तयारी

May 11, 2010 10:28 AM0 commentsViews: 1

11 मे

भारत आणि पाकिस्तानने चर्चेसाठी तयारी दाखवली आहे. दोन्ही देशांतील बोलणी पुन्हा सुरू करण्यासाठीची तारीख ठरवण्यात आली आहे.

15 जुलैला दोन्ही देशांचे परराष्ट्रमंत्री इस्लामाबादमध्ये भेटणार आहेत. तर दोन्ही देशांचे परराष्ट्र सचिव यासाठी पुढील महिन्यात भेटणार आहेत.

याआधीही दोन देशांमध्ये सचिव स्तरावर चर्चा झाली होती. त्यानंतर हे पुढचे पाऊ ल टाकण्यात आले आहे.

सार्क परिषदेच्या वेळी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांची भेट झाली होती.

close