मनसे करणार पाण्यासाठी राडा

May 11, 2010 11:03 AM0 commentsViews: 1

11 मे

मनसेने आता पाणी प्रश्नाला हात घातला आहे.

पाणी प्रश्नावर आज राज ठाकरेंनी मनपा आयुक्तांची भेट घेतली.

मुंबई महापालिकेने रेनवॉटर हार्वेस्टिंगकडे लक्ष द्यावे. नाही तर, मनसे आपल्या स्टाईलने आंदोलन करेल, असा इशारा राज ठाकरेंनी यावेळी दिला.

close