रंगारंग स्टार स्क्रीन ॲवॉर्ड

December 5, 2016 6:00 PM0 commentsViews:

05 डिसेंबर : 23वा स्टार स्क्रीन अवॉर्ड सोहळा नुकताच मुंबईत पार पडला.त्यात शुजित सरकारच्या पिंक या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाबरोबर चार पुरस्कार मिळाले.या सोहळ्याला बॉलिवूडच्या अनेक तारे-तारकांनी हजेरी लावली होती.तसंच अनेक कलाकारांनी आपल्या परफॉर्मन्सनी उपस्थितांचं मनोरंजन केलं.करण जोहर,सलमान खान आणि शाहरुख खान यांनी आपल्या हलक्या-फुलक्या सूत्रसंचलनानं कार्यक्रमाची रंगत वाढवली. शाहरूख-सलमानच्या एकत्र असण्यानं सोहळ्याची रंगत वाढली.

…अँड अवॉर्ड गोज टु

सर्वोत्कृष्ट चित्रपट-पिंक
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक -राम मधवानी (निरजा)
सर्वोत्कृष्ट अभिनेता-अमिताभ बच्चन (पिंक)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री-आलिया भट्ट (उडता पंजाब)
स्टार प्लस की नयी सोच अवॉर्ड -आलिया भट्ट (डिअर जिंदगी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता-त्रषी कपुर (कपुर अन्ड सन्स)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री -शबाना आझमी (निरजा)
सर्वोत्कृष्ट संगीत -प्रितम (ए दिल है मुश्किल)
सर्वोत्कृष्ट गायक-अमित मिश्‌्ा्रा (भुल्लैया)
सर्वोत्कृष्ट गायिका- पलक मुच्चल (कौन तुझे यु प्यार करेगा)
जीवनगैरव पुरस्कार-रेखा
सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड)-सुशांतसिंग रजपुत (एमएस धोनी -द अनटोल्ड स्टोरी)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड)-स्वरा भास्कर(निल बटे सन्नाटा)

close