आनंदने जगज्जेतेपद राखले

May 11, 2010 5:27 PM0 commentsViews: 4

11 मे

भारताच्या विश्वनाथन आनंदने बुद्धिबळातील जगज्जेतेपद कायम राखले आहे.

वर्ल्ड चेस चॅम्पियन्सशिपमध्ये त्याने वॅसेलिन तोपोलोव्हचा 6.5 विरुध्द 5.5 असा एका गुणाच्या फरकाने पराभव केला.

आनंदचे हे चौथे विजेतेपद आहे.

यापूर्वी 2000, 2007 आणि 2008मध्ये आनंदने वर्ल्ड चॅम्पियन्सशिप जिंकली होती.

close