लेनोव्होचा स्वस्त आणि मस्त K6 लाँच

December 7, 2016 11:47 PM0 commentsViews:

बजेट फोन घेण्याचा विचार करत असाल तर लेनोव्होने आपला के 6 च्या रुपात आणखी एक स्वस्त आणि मस्त बजेट फोन लाँच केलाय. हा फोन बाकी फोन्सच्या बाबतीत नक्कीच उजवा ठरतोय. आत्तापर्यंतच्या आलेल्या दहा हजार किंमतीच्या सर्व फोन्सपेक्षा हा फोन तुम्हाला नक्कीच जास्त चांगल्या गोष्टी देतो. कदाचित यामुळेच तो ग्राहकांसाठी उपलब्ध झाल्यापासून तो आऊट ऑफ स्टॉक झाला.

या फोनची वैशिष्ट्ये-
रिअर कॅमेरा-13 मेगापिक्सल आणि फ्रन्ट 8 मेगापिक्सल
रॅम-3 जीबी
इंटरनल मेमरी-32 जीबी
डिस्प्ले -5 इंच HD IPS
लाँग बॅटरी लाईफ
रंग-डार्क ग्रे,गोल्ड,सिल्वर.
किंमत-9,999/- रु.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close