केमिकल टँकरला भीषण आग

December 11, 2016 4:23 PM0 commentsViews:

 

palghar new

11डिसेंबर: पालघर-मुंबई अहमदाबाद हायवेवर तलासरीजवळ केमिकलच्या टँकरला अपघातामुळे आग लागलीय. त्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झालीय.
या आगीत एक टँकर, दोन ट्रक आणि दोन छोटी वाहनं जळून खाक झालीयत.

गुजरातमधून अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्यात. पण आयआरबीची कुठलीही मदत अजून पोहचली नाही. डहाणू रिलायन्स थर्मल पॉवरची अग्नीशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झालीय. आणि
आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close