‘रईस’ शाहरूखनं घेतली राज ठाकरेंची भेट

December 11, 2016 9:15 PM0 commentsViews:

SHAHRUKH RAJ MEET 1

11डिसेंबर: किंग खान शाहरूख खाननं काही वेळापूर्वीच राज ठाकरेंची भेट घेतली.कृष्णकुंज या राज ठाकरेंच्या निवासस्थानी तासभर ही भेट झाली.

शाहरूखचा रईस हा सिनेमा पुढच्या महिन्यात प्रदर्शित होतोय. आणि रईसमध्ये माहिरा खान ही पाकिस्तानी कलाकार आहे.पण सिनेमाच्या प्रमोशनसाठी माहिरा भारतात येणार नाही असं शाहरूख खाननं सांगितलं.

भारत पाक संबंध सुधारल्याशिवाय पाकिस्तानी कलाकारांना काम मिळू देणार नाही ही भूमिका यावेळी राज ठाकरेंनी स्पष्ट केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close