ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्याप्रकरणी मनमोहन सिंग अडचणीत

December 11, 2016 9:24 PM0 commentsViews:

AUGUSTA WESTLAND BANNER

11डिसेंबर :ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्याप्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी आयबीएन लोकमतला ही माहिती दिलीये. पंतप्रधानांचे तत्कालीन मुख्य सचिव टी. के. नायरही चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

याशिवाय मोठी घडामोड म्हणजे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम के नारायणन् हेही चौकशीच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे.माजी पंतप्रधान आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मागे लागलेला चौकशीचा फेरा संपलेला नाहीये.

सीबीआयचे माजी डायरेक्टर रणजीत सिन्हा आणि माजी स्पेशल डायरेक्टर सलीम अली हेही चौकशीसाठी रडारवर आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close