कीर्ती कुल्हारीचा ‘इंदू सरकार’

December 13, 2016 11:15 AM0 commentsViews:

kirti

13 डिसेंबर : ‘पिंक’ सिनेमाच्या यशस्वी कामगिरीनंतर कीर्ती कुल्हारी तिच्या पुढच्या सिनेमासाठी सज्ज झालीये.मधुर भंडारकरच्या ‘इंदू सरकार’ या सिनेमात कीर्ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

कीर्ती ‘इंदू सरकार’ सिनेमात उत्तर प्रदेशातल्या एका अनाथ मुलीची भूमिका साकारणार आहे.ही मुलगी मुकी असली तरी स्वत:ला व्यक्त करण्यात सक्षम अशी दाखवण्यात येणारे.
कीर्तीसोबतच सिनेमात नील नितीन मुकेश देखील मुख्य भूमिकेत असेल.

1975 ते 177 हा राजकीय आणीबाणीचा काळ होता. इंदिरा गांधींनी घोषित केलेल्या आणीबाणीवर हा सिनेमा आहे. ऑफ बिट सिनेमांसाठी प्रसिद्ध असलेल्या मधुर भांडारकरच्या ‘इंदू सरकार’बद्दल अपेक्षा आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close