पेट्रोल-डिझेल महागणार

May 13, 2010 1:55 PM0 commentsViews: 1

13 मे

राज्यातील सात शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार आहेत.

पेट्रोल 50 पैसे तर डिझेल 1 रुपया 20 पैशांनी वाढणार असल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नंदुरबार, बारामती, पुणे, आणि सोलापूरमध्ये ही भाववाढ होणार आहे.

एमएसआरडीसीसाठी निधीची उभारणी करण्यासाठी ही भाववाढ करण्यात येणार आहे. 1 जूनपासून ही दरवाढ लागू होईल.

close