आला मोटोचा मेटल फोन !

December 13, 2016 8:45 PM0 commentsViews:

मोटो कंपनीने आज भारतीय बाजारात ‘मोटो एम’ हा नवीन फोन लाँच केलाय. मोटोचा हा पहिला पूर्ण मेटलचा फोन आहे. हा फोन 14 डिसेंबरपासून फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध होईल. या फोनच्या खरेदीसाठी कंपनीने अनेक ऑफर्ससुद्धा दिल्यात. सेक्युरिटीसाठी त्याला फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. हा फोन सध्या गोल्ड कलरमध्ये उपलब्ध होईल.

कसा आहे मोटो एम
स्क्रिन -5.5 इंच (फुल एचडी डिस्प्लेसह)
फ्रंट कॅमेरा-8MP
रिअर कॅमेरा-16MP
3GB रॅम (32GB)-15,999रु.
4GB रॅम (64GB )-17,999रु.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close