मदर्स डे आऊट!

December 14, 2016 5:20 PM0 commentsViews:

14 डिसेंबर : करिना कपूर याच महिन्यात आई बनणार आहे. पण आता ती एकदम रिलॅक्स आहे. ती आपल्या मैत्रिणी आणि करिष्मासोबत प्रेग्नन्सी एंजॉय करतेय. करिना, करिष्मा आणि अमृता एकत्र येऊन सध्या धमाल करतायत.
गरोदर असल्यापासून करिना सतत चर्चेत आहे. करिनाच्या बाळाची वाट तिचे फॅन्सही पाहतायत. काऊंट डाऊन तर सुरू झालंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close