पुण्यात मेट्रो महाचर्चा

May 14, 2010 11:18 AM0 commentsViews: 3

14 मे

पुण्यात राबवल्या जाणार्‍या मेट्रो प्रकल्पातील त्रुटी नागरिकांच्या नजरेस याव्यात यासाठी मेट्रो महाचर्चेचे आयोजन करण्यात आले.

यामध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे प्रतीनिधी आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतीनिधी सहभागी झाले. यावेळी सुरुवातीला सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मेट्रो प्रकल्पाविषयीची त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

यानंतर नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तरे दिली. मेट्रो प्रकल्पातील त्रुटी लक्षात घेतल्यानंतर त्या दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल.

त्यानंतर हा प्रकल्प राबवण्यास मान्यता दिली जाईल, असे आश्वासन उपस्थित नेत्यांनी यावेळी दिले.

close