सुशांतचा पहिला टॅटू आईला समर्पित

December 15, 2016 1:50 PM0 commentsViews:

sushant-tattoo-759

15 डिसेंबर – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतनं आपल्या शरीरावर पहिल्यांदाच टॅटू काढलाय. आणि हा टॅटू त्यानं आपल्या आईला समर्पित केलाय. इंस्टाग्रामवर सुशांतनं हा टॅटूचा फोटो टाकलाय. आणि त्याखाली लिहिलंय , ‘पहला टॅटू-पंचतत्त्व-माँ और मै’

‘एम एस धोनी’ सिनेमाच्या यशानंतर सुशांतचं करियर चांगलं सुरू आहे. त्याचा येणारा सिनेमा आहे राब्ता. त्यात त्याच्यासोबत कृती सनॉन आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close