हॉस्पिटलच्या आयसीयूला आग

May 14, 2010 11:26 AM0 commentsViews: 3

14 मे

नाशिकमधील शताब्दी या खाजगी हॉस्पिटलच्या आयसीयू विभागाला आज आग लागली.

एसीमधून धूर निघून ही आग लागल्याचे प्रत्यक्षदशीर्ंनी सांगितले.

त्यानंतर हॉस्पिटलमधील सर्व पेशंट्स इतरत्र हलवण्यात आले. दरम्यान विजय जाधव या रुग्णाचा मृत्यू झाला.

हॉस्पिटल प्रशासन ही बाब दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचे जाधव कुटुंबीयाचे म्हणणे आहे.

धावपळीमुळे मृत्यू झाला असावा, अशी शक्यता हॉस्पिटलने व्यक्त केली आहे.

close