…’या’ ठिकाणी कोणत्याही पक्षाचा नगरसेवक निवडून आलाच नाही !

December 15, 2016 9:17 PM0 commentsViews:

nagarpalika_election15 डिसेंबर : 14 नगरपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झालाय. भाजप पुन्हा एकदा अव्वल ठरलंय. भाजपचे सर्वाधिक 5 नगराध्यक्ष निवडून आले आहे. तर बारामतीत अजित पवारांनी आपला गड राखत भाजपलाच पाणी पाजले आहे. तर इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांनीही सत्ता टिकवून धरण्यात यश मिळवलंय. मात्र, 341 जागांपैकी अनेक ठिकाणी पक्षांचे एकही नगरसेवक निवडून आले नाहीत. आपण नजर टाकुया कोणत्या पक्षाचे कुठे एकही नगरसेवक निवडुन आले नाहीत.

भाजप – 5
दौंड, इंदापूर, जेजुरी, जुन्नर, सासवड

शिवसेना – 8
बारामती, दौंड, उदगीर, औसा,निलंगा, इंदापूर, जेजुरी, शिरूर

काँग्रेस – 5
बारामती, दौंड, तळेगाव-दाभाडे, आळंदी, शिरूर

राष्ट्रवादी काँग्रेस – 6
लोणावळा, उदगीर, निलंगा, आळंदी, सासवड, शिरूर

इतर – 7
बारामती, तळेगाव-दाभाडे, औसा, निलंगा, इंदापूर, जेजुरी, सासवड


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close