गुजरात दंगल अहवाल सादर

May 14, 2010 1:57 PM0 commentsViews: 8

14 मे

गुजरात दंगल प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीच्या चौकशीचा अहवाल आज सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आला.

एसआयटीने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचीही चौकशी केली आहे.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशाद्वारे गुजरात दंगलीच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. एसआयटीने मोदींची अनेक तास चौकशीही केली होती.

मोदी यांच्या दंगलीदरम्यानच्या भूमिकेसंदर्भातील हा रिपोर्ट आहे.

दंगलीदरम्यान मुख्यमंत्री कार्यालयातून केलेल्या फोनचा रेकॉर्डही एसआयटीने कोर्टात सादर के

close