आली बजाजची हायस्पीड Dominar 400

December 17, 2016 12:02 AM0 commentsViews:

बजाजने आपल्या ग्राहकांसाठी नुकतीच एक हाय सीसी ‘डोमिनार 400′ ही बाईक लाँच केलीये. 400 सीसी सेगमेंटमध्ये ही बाईक आहे. या बाईकचं इंजिन 373cc लिक्विड कुलिंग आहे. ताशी 150 किमी असा या बाईकचा भन्नाट वेग असणार आहे. तसंच 320mm फ्रंट डिस्क ब्रेक्स आहे. ज्या प्रमाणे कारला समोरून ऍडव्हान्स एलईडी लाईट टेक्नॉलॉजी असते तसेच लाईट या बाईकमध्ये असणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close