आमिरला साकारायचाय कृष्ण

December 19, 2016 1:25 PM0 commentsViews:

aamir_Khan_GE_19122016

19 डिसेंबर – पडद्यावर अनेक प्रकारच्या भूमिका साकारणाऱ्या आमिर खानला आता कृष्णाची भूमिका करायचीय.मीडियाशी बोलताना तो म्हणाला की महाभारतावर सिनेमा बनला तर मला कृष्ण साकारायला आवडेल.

‘बाहुबली’ सिनेमाचे दिग्दर्शक राजामौली यांना महाभारतावर सिनेमा बनवायचाय. याच संदर्भात आमिर खानला प्रश्न विचारल्यावर त्यानं आपली पसंती सांगितली.

सध्या आमिर ‘दंगल’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. येत्या शुक्रवारी ‘दंगल’ रिलीज होतोय.पहलवान महावीर फोगट यांच्या भूमिकेत आमिर खान आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close