‘इंदू सरकार’चं पोस्टर रिलीज

December 19, 2016 4:21 PM0 commentsViews:

indu sarkar

19 डिसेंबर: मधुर भांडारकरनं आपल्या इंदू सरकार सिनेमाचं पोस्टर शेअर केलंय.हे सिनेमाचं फर्स्ट लूक आहे. मधुरनं हे पोस्टर ट्विटरवर शेअर केलंय.

या सिनेमाचं शूटिंग सुरू झालंय. सिनेमात कीर्ती कुल्हारी आणि नील नितीन मुकेश यांच्या भूमिका आहेत.

इंदिरा गांधींचं सरकार आणि आणीबाणीचा काळ इंदू सरकारमध्ये पाहायला मिळणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close