जावेद अख्तर यांना धमकी

May 15, 2010 2:04 PM0 commentsViews: 1

15 मे

गीतकार जावेद अख्तर यांना ईमेलव्दारे धमकी मिळाली आहे.

दारूल उल देवबंदच्या फतव्याविरोधात केलेल्या वक्तव्यानंतर त्यांना ही धमकी मिळाली आहे.

अख्तर यांना काहीच अधिकार नसल्याने त्यांनी फतव्यावर वक्तव्य करू नये, असा सल्ला त्यांना देण्यात आला आहे.

फतवा काढणार्‍या मुफ्तींना जावेद अख्तर यांनी मूर्ख म्हटले होते.

close