वाढदिवसाला सलमान आणतोय नवा अॅप

December 20, 2016 11:26 AM0 commentsViews:

SALMAN_23216

20 डिसेंबर: बॅालिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान आपल्या 51व्या वाढदिवसाला आपला एक अॅप आणणार आहे. ट्विटवरून सलमाननं ही घोषणा केलीय.

 

सलमाननं ट्विटरवर बिइंग ह्युमनची कॅपही परिधान केलीय. आणि म्हटलंय, 27 डिसेंबरला माझ्या अॅपचा जन्म होणारेय.सलमान खान आपल्या चाहत्यांशी संपर्क ठेवण्यासाठी याचा उपयोग करणारेय.

सलमानचा आता पुढचा सिनेमा आहे ट्युबलाइट. पुढच्या वर्षी इदला तो रिलीज होईल. सिनेमाचं शूटिंग मनाली आणि लडाखला झालंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close