उसाच्या शेतात सापडली बिबट्याची पिल्लं

December 20, 2016 7:36 PM0 commentsViews:

20 डिसेंबर : शिरुर तालुक्यातील पिपळसुट्टी गावातील कैलास कोकरे यांच्या शेतात उसाची तोडणी चालू असताना बिबट्याचे तीन पिल्लं सापडलीये. यावेळी त्या पि ल्लांची आई याच उसाच्या शेतात होती. यानंतर वनविभागाने त्वरीत घटनास्थळी जावून बिबट्याच्या बछड्यांना शेजारील दुसऱ्या उसाच्या शेतात सोडून दिलं. या पिल्लांमध्ये एक मादी आणि दोन नर अशी तिन पिल्ले आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close