मडगाव स्फोटप्रकरणी आरोपपत्र

May 17, 2010 10:42 AM0 commentsViews: 2

17 मे

एनआयएने मडगाव स्फोटप्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे.

दिवाळीच्या आदल्या दिवशी हा स्फोट झाला होता. यात एकूण आठ जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी चारजण अटकेत तर चार जण फरार आहेत.

या प्रकरणी मडगाव सेशन कोर्टात एकूण 4 हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

close