दाऊद मोस्ट वाँटेड नंबर – 3

May 17, 2010 10:47 AM0 commentsViews: 3

17 मे

इंडियाज मोस्ट वाँटेड दाऊद इब्राहिम फोर्ब्सच्या मोस्ट वाँटेड गुन्हेगारांच्या लिस्टमध्ये आला आहे.

1993 ला मुंबईला जे बाँम्बस्फोट झाले, त्यामागे दाऊदचा हात होता. दाऊदचा नंबर या लिस्टमध्ये तिसरा आहे.

फोर्ब्सच्या लिस्टमध्ये पहिल्या स्थानावर अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन आहे. तर दुसर्‍या नंबरवर आहे, मेक्सिकोचा ड्रग तस्कर जॅक्विन गुझमन.

गुझमनने आपला व्यापार अमेरिकेपर्यंत नेला आहे. तर दाऊद प्रामुख्याने पाकिस्तानमध्ये काम करत आहे.

close