फायर सेफ्टी किट्ससाठी उंच इमारतींना नोटीस

May 17, 2010 10:52 AM0 commentsViews: 2

17 मे

मुंबईतील 12 पेक्षा जास्त मजले असलेल्या ज्या इमारतींनी फायर सेफ्टी किट्स लावलेले नाहीत, त्या इमारतींनी 120 दिवसांच्या आता ही किट्स लावावीत, असे आदेश मुंबई महापालिकेने दिले आहेत.

मुंबईतील 75 बहुमजली इमारतींना अशा प्रकारच्या नोटीसा बजावण्यात आल्यात.

ज्या इमारती 3 महिन्यांच्या आत अशा किट्सची व्यवस्था करणार नाहीत, त्या इमारतींचे वीज आणि पाणी कनेक्शन तोडण्यात येणार आहे.

तसेच अशा इमारतींना असुरक्षित इमारत म्हणून घोषित करण्यात येणार आहे.

close