रजनीकांतला आवडलं ‘काबिल’चं ट्रेलर

December 22, 2016 11:09 AM0 commentsViews:

22 डिसेंबर: ह्रतिकच्या ‘काबिल’ सिनेमाची चर्चा सध्या सगळीकडे आहे.एवढंच काय तर सिनेमाच्या ट्रेलरची स्तुती खुद्द सुपरस्टार रजनीकांत यांनी केलीये.

सिनेमा रिलीज होण्याआधीच ह्रतिकला ही खुशखबर मिळालीये.रजनीकांत यांना ‘काबिल’चा ट्रेलर फारंच आवडलाय.त्यांनी चक्क हिंदी, तामिळ आणि तेलगु या तिन्ही भाषेत या सिनेमाचं ट्रेलर पाहिलं आहे.आणि ते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

काबिल सिनेमा येत्या 25 जानेवारीला रिलीज होणारेय.सिनेमात हृतिक रोशन आणि यामी गौतम अंध व्यक्तिरेखा साकारतायत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close