दीपिकाच्या ‘ट्रिपल एक्स…’चं नवं पोस्टर रिलीज

December 22, 2016 1:11 PM0 commentsViews:

XXX-The-Return-of-Xander-Cage-New-Poster

22 डिसेंबर: दीपिकाच्या ‘ट्रिपल एक्स- द रिर्टन ऑफ झॅन्डर केज’ या पहिल्या हॉलिवूड सिनेमाची रिलीज डेट जवळ आलीये.रिलीजच्या काही दिवस अगोदर या सिनेमाचं आणखी एक नवीन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.

या पोस्टरमध्ये स्टंट करणाऱ्या अभिनेत्रींचे फोटो आहेत. आणि त्यात दीपिका एकदम अग्रस्थानी आहे. दीपिकाचा हा पहिलावहिला हाॅलिवूडपट.तोही अॅक्शनपट आहे. 2D,3Dमध्ये हा सिनेमा पाहता येईल.

सिनेमाची रिलीज डेट जशी जवळ येत आहे तशी दीपिकाच्या फॅन्समध्ये सिनेमासाठीची उस्तुकता वाढत चाललीय.हा सिनेमा 20जानेवारीला  रिलीज होणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close