मुंबईवरचे वीजसंकट टळले

May 17, 2010 2:05 PM0 commentsViews: 4

17 मे

टाटा रिलायन्सच्या वादात मुंबईवर ओढवलेले संकट सध्या तरी टळले आहे.

सरकारने आदेश दिल्याप्रमाणे टाटांनी रिलायन्सला 30 जूनपर्यंत वीज देण्याचे मान्य केले आहे.

पण 1 जुलैपासून रिलायन्सने 100 युनिटपेक्षा कमी युनिट वापरणारे ग्राहक आपल्याकडे वर्ग करावेत.

त्यामुळे रिलायन्सला अतिरिक्त वीज लागणार नाही, असे टाटाने म्हटले आहे.

close