कोळी बांधवांच्या भावनांचाही विचार व्हावा -उदयनराजे भोसले

December 22, 2016 8:19 PM0 commentsViews:

Udayan raje bhosll21322 डिसेंबर :  मुंबईत शिवस्मारक बांधताना तिथे राहणाऱ्या कोळी बांधवांच्या भावनांचाही विचार व्हा अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजेंनी दिलीये.

उद्या मुंबई प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराजांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन होणार आहे. या जलपूजन सोहळ्याला राष्ट्रवादीचे खासदार आण शिवरायांचे वंशज उदयनराजे भोसलेही हजर राहणार आहे. शिवस्मारकावरुन होत असलेल्या वादावर उदयनराजे यांनी नाराजी व्यक्त केलीये. कुणी यावरुन राजकारण होतं असं म्हणत असेल तर त्याची बुद्धी किती संकुचित विचारांची आहे हे यावरुन स्पष्ट होतंय अशी टीका उदयनराजे यांनी केलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close