नवाबसह छोटे नवाब…

December 22, 2016 10:09 PM0 commentsViews:

22 डिसेंबर : करिना कपूरला हाॅस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालाय. डिस्चार्ज मिळाल्यानंतर सैफ अली खानसह करिना आपल्या छोट्या नवाब अर्थात तैमुरसह बाहेर येऊन चाहत्यांना हात उंचावून अभिवादन केलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close