आमिरच्या सिनेमांसाठी ख्रिसमस लकी

December 23, 2016 12:20 PM0 commentsViews:

23 डिसेंबर : आमिर खानचा दंगल आज रिलीज झालाय. डिसेंबर महिना, नाताळ आणि आमिर खानचं एक कनेक्शन आहे.त्याचे डिसेंबरमध्ये रिलीज झालेले सिनेमे एकदम हिट होतात.

25 डिसेंबर 2009ला आमिरचा थ्री इडियट्स रिलीज झाला होता. या सिनेमानं तर इतिहास बनवलाय. बाॅक्स आॅफिसवर हा सिनेमा सुपडुपर हिट झाला होता.

20 डिसेंबर 2011ला आमिरचा धूम 3 रिलीज झाला. हा सिनेमा ब्लाॅकबस्टर झालेला.

19 डिसेंबर 2014ला आमिरचा पीके आला होता.या सिनेमानं बाॅक्स आॅफिसवर चांगला बिझनेस केल होता.

आता सगळ्यांचं लक्ष दंगलकडे लागलंय. दंगलचं कौतुक सगळेच करतायत. त्यामुळे हाही डिसेंबर आमिरला लकीच ठरेल,असं दिसतंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close