‘सुलतान’पेक्षा ‘दंगल’ चांगला-सलमान खान

December 23, 2016 12:00 PM0 commentsViews:

sultan-dangal

23डिसेंबर: आमिर खानच्या ‘दंगल’ सिनेमाचं कौतुक सेलिब्रिटीजही करतायत. आणि त्यात सलमान खानही मागे नाही. त्यानं तर म्हटलंय ‘दंगल’ ‘सुलतान’पेक्षा चांगला सिनेमा आहे.

सलमान खानचा सुलतान सिनेमाही कुस्तिवीरावरच होता. त्यामुळे ‘दंगल’ आणि ‘सुलतान’ची तुलना होणारच. सलमाननं ट्विट करून म्हटलंय, ‘माझ्या कुटुंबानं दंगल पाहिला. आणि त्यांना वाटतंय की सुलतानपेक्षा किती तरी पटीनं दंगल चांगला सिनेमा आहे.’
सलमाननं अजून ‘दंगल’ पाहिलेला नाही. पण आमिरचं तोंडभरून कौतुक केलंय.

close